कविता – रवीन्द्र दामोदर लाखे
विस्तार तुझा विस्तार करीत गेलो तर कुठं कुठं पोहोचलो मी थर मध्ये कच्छ मध्ये हिमालयात नागालॅण्ड आसामवगैरे सगळं राष्ट्रगीतच पालथं घातलं तर तिथं कुठला प्रदेश […]
विस्तार तुझा विस्तार करीत गेलो तर कुठं कुठं पोहोचलो मी थर मध्ये कच्छ मध्ये हिमालयात नागालॅण्ड आसामवगैरे सगळं राष्ट्रगीतच पालथं घातलं तर तिथं कुठला प्रदेश […]
जुदास माझ्या चतकोर भाकरीसाठी,मी अनेक भागीदार बनवले;तूही त्यांत होतास.माझ्या पुण्याईचे बळ,मी निवडलेल्यांस दिले;तूही त्यांत होतास.माझ्या संवेदना मी वाटत होतो,तूही त्यांत होतास.माझ्या आत्म्याला देवाने दिलेली देणगी,मी […]
‘तूतिचे ते झाड’ अंगनातल्या तूतिच्या झुडपाकडे पाहून सांगितले सहज त्याला एक मनचे गूज किती रे सुंदर सुखी डौलदार तू रंगिबेरंगी फुलपाखरे रोज येतात कुशीत पाहूनचाराला, […]
जन्म येशूचा नक्षत्रस्थितीने दाखविला होता मार्ग मेंढपाळ आले शोधत घ्याया दर्शन जन्म ख्रिस्ताचा झाला बेथलेहेम गावी यशोहवा म्हणजे तारणहार नावी जोसेफ मरिया चा पुत्र नाझरेथ […]
मॅनेजर गोल्डन स्टार ह्या हवाई वाहतूक कंपनीच्या काऊंटरवर आज खूपच गर्दी दिसत होती. त्याला कारणही तसेच होते. ह्या कंपनीच्या मॅनेजर वनिता मॅडम आज रिटायर्ड […]
अभागी भारतमाता जातीच्या व धर्माच्या अग्निकुंडातभरडला जातो सामान्य जन,सामान्य स्त्री जमात. ज्या भारतमातेलाआई, आजी, मावशी, मामी, काकी, बहीण, मुलगी म्हणून पुजले जातेतिथे नारीची होते विटंबना. […]
मुलीनं मांडलेल्या सवसारात मुलीनं मांडलेल्या सवसारातअसते वाळक्या पानाची चटणीलुसलुशीत गवताच्या पालेभाज्यामातीची पत्ती अन पाण्याचे दूधती म्हणत असते माझ्या हातचा चहा पिऊन पहा एकदा ती खाऊ […]
एक प्रथितयश उद्योजक तब्बल पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट. आपल्या वयाच्या पंचवीस-सव्वीसाव्या वर्षी सरकारी नोकरी सोडून गोबरगॅस प्रकल्पाचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा म्हणून तो हरहुन्नरी युवक […]
हुंदके एखाद्या स्त्रीला नवऱ्याने दारू पिऊन किती मारावं? पंधरा-वीस वर्षापासून ते त्यांच नित्यकर्म होतं. तो दारू प्यायचा, कुठलंही काम न करता तिच्याकडे पैसे मागायचा, […]
वसईतल्या खाद्य क्रांतीच्या जनक रूटीन मधून कधी वेळ मिळाला तर परिसराला १२ किलोमीटरचा एक मोठा प्रवास होतो. या दरम्यानच मुख्य रस्त्यालगत आमची शाळा दृष्टिस […]
Copyright © 2026 | WordPress Theme by MH Themes