स्वातंत्र्य दिन…. – अमोल विनायकराव देशमुख
स्वातंत्र्य दिन…. भयाण चिखलाडातून निघालीय पर्भातफेरी गल्ली बोळातून गिरामपंचायतीच्या आवराकडं भारत माता की जय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो आकाशाच्या दिशेनं जात हायत आर्तघोषणा कोणी वट्यावर […]